अर्थ : एखाद्या कामाचा ठेका घेणारी व्यक्ती.
उदाहरणे :
ठेकेदाराने घराचे काम चांगले केले.
समानार्थी : कंत्राटदार, मक्तेदार
अर्थ : ठेका घेणारा.
उदाहरणे :
अधिकार्याने ठेकेदार शेटजीची निविदा मंजूर केली आहे.
ठेकेदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. thekedaar samanarthi shabd in Marathi.